
कोल्हापुरात ऊस मोबदला द्यावा अशी शेतकऱ्यांची मागणी
बातमी थोडक्यात
शेतकऱ्यांचा ऊस मोफत नाही, साखर कारखान्यांनी त्यांच्या घामाचे मोबदला द्यावा. या रॅलीने संपूर्ण कोल्हापूर जिल्हा हादरला असून हजारो शेतकरी दुचाकी आणि झेंड्यांसह सहभागी झाले होते. चार दिवसात तोडगा निघाल्याशिवाय स्वाभिमानी शेतकरी संघटना उग्र आंदोलन करणार आहे.