
कोल्हापूर : नवे चवरे कडून 105 ग्रॅम एमडी ड्रग्स, पिस्तूल, 25 लाख रुपयांची कार जप्त
बातमी थोडक्यात
वडगाव पोलिसांनी नवे चवरे कडून 105 ग्रॅम एमडी ड्रग्स, 10 ग्रॅम गांजा, देशी बनावटीचे पिस्तूल, चार जिवंत काडतुसे आणि 24 लाख 54 हजार 590 रुपयांची कार जप्त केली. या जप्तीमुळे परिसरात अवैध अमली पदार्थांच्या व्यापाराच्या कारवायांना खीळ बसली. निपाणीतील संशयितासह तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.