
तुळजापूर : कोजागरी पौर्णिमेला लाखो भाविक दाखल
बातमी थोडक्यात
श्री तुळजाभवानी मातेच्या कोजागरी पौर्णिमा व कुलाधर्म-कुलाचारासाठी तुळजापूर येथे भाविकांची गर्दी होत आहे. प्रशासनाने अनवाणी यात्रेसाठी महामार्ग बंद केले आहेत. सोमवारच्या मध्यरात्री श्री तुळजाभवानी मातेची मुख्य मूर्ती सिंहासनावर बसविण्यात येणार आहे.