
किनगावात आरएसएसच्या मिरवणुकीवरून तणाव
बातमी थोडक्यात
आरएसएसच्या विजयादशमीच्या मिरवणुकीच्या मार्गाला विरोध करत आंदोलकांनी पोलिसांवर दगडफेक केली. त्यामुळे पोलिसांनी सौम्य लाठीचार्ज केला. यात एक पोलीस कर्मचारी आणि जिल्हा संघटक किरकोळ जखमी झाले. यात सहभागी असलेल्यांवर कायदेशीर कारवाई केली जाईल.