प्रत्येक गोष्टीला प्रश्न विचारा. कोण काय सांगतंय ते पाहा.

धुळे : कारवाईत ४८ लाख रुपयांचे ब्लॅक डिझेल जप्त

स्रोत: Pudhari

बातमी थोडक्यात

पोलीस हवालदार काका का ढाबा जवळ टँकर अडवून ४८ लाख रुपयांचे डिझेलसदृश पदार्थ जप्त. कारवाईने काळाबाजार उघडकीस. पाच आरोपींवर पीएसआय अशोक वाळवी यांच्या तक्रारीवरून कारवाई.

NEWXAndroid आणि iPhone वर मोफत. NEWX मध्ये उघडा