
अनंत सिंह यांना जेडीयू मधून काढले
बातमी थोडक्यात
बिहार मधील जनता दल युनायटेड मधून आमदार अनंत सिंह यांना काढण्यात आले. मला काढल्याचा खेद नाही. पक्षाच्या निर्णयाला माझा पाठिंबा आहे, असे ते म्हणाले. जेडीयू हा नितीश कुमार यांचा पक्ष आहे. मी पुन्हा या पक्षात येणार नाही, असे सिंह यांनी सांगितले.