
कल्याणच्या गांधारी रिंग रोडवर भरधाव वेगात आलेल्या कारची शेतात धडक
बातमी थोडक्यात
कल्याण पश्चिमेतील शेतात भरधाव वेगात आलेल्या कारचा अपघात. गाडीचा ताबा सुटल्याने ती रस्त्याच्या कडेला असलेल्या शेतात घुसली. या अपघातात गाडीतील तीन जण किरकोळ जखमी झाले असून त्यांना स्थानिक नागरिक व पोलिसांनी सुखरूप बाहेर काढले. या अपघातामुळे परिसरात चर्चा सुरू झाली आहे.