
आर्थिक वादातून नवी मुंबईत तरुणावर गोळीबार
बातमी थोडक्यात
नवी मुंबईत आर्थिक वादातून तरुणावर गोळीबार करण्यात आला. पुणे येथून तीन आरोपींना अटक करून नवी मुंबई पोलिसांनी ताब्यात घेतले. तळोजा फेज २ मधील मारवा सोसायटीजवळ ही घटना घडली असून हत्येचा प्रयत्न आणि शस्त्र कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.