
श्रीकांत शिंदे ५०० कोटींचा शोध घेतात
बातमी थोडक्यात
भाजपच्या वतीने मनोज जरांगे पाटील यांना ५०० कोटी दिले या आरोपांना एकनाथ शिंदे यांचे पुत्र श्रीकांत शिंदे यांनी उत्तर देताना आपणही ५०० कोटींचा शोध घेत असल्याचे सांगितले. मुख्यमंत्र्यांनी चौकशीचे आदेश दिले असून लवकरच सत्य समोर येईल, असे ते म्हणाले.