
अनन्या पांडेने आरव कुमारसोबत परदेशात फोटो शेअर केला
बातमी थोडक्यात
अनन्या पांडेने अक्षय कुमारचा मुलगा आरव कुमारसोबतच्या सुट्टीतील फोटो इंस्टाग्रामवर शेअर केला. या फोटोमध्ये ते मफिन खाताना दिसत आहेत. अनन्याने या फोटोला 'फ्रेंड्स, माय बेकिंग हॅज बीन अप्रूव्हड' असं कॅप्शन दिलं आहे. प्रसिद्धीपासून दूर राहणारा आरव फॅशन डिझायनिंगचा अभ्यास करत असून त्याची अभिनय करण्याची कोणतीही योजना नाही. नेटकऱ्यांनी या दोघांमध्ये काहीतरी रोमँटिक कनेक्शन असल्याचा अंदाज व्यक्त केला होता, पण अनन्याने स्पष्ट केलं की ते दोघे फक्त मित्र आहेत.