
शालार्थ आयडी घोटाळा प्रकरणी जळगाव शिक्षण अधिकारी आणि हवालदाराला अटक
बातमी थोडक्यात
शालार्थ आयडी घोटाळा प्रकरणी शिक्षण अधिकारी शशिकांत हिंगणिकर आणि हवालदार अमोल कुलकर्णी यांना अटक करण्यात आली. कुलकर्णी यांचा अटकपूर्व जामीन मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळल्यानंतर ही अटक करण्यात आली आहे. आरोपींना २६ ऑक्टोबर २०२६ पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.