
वाकडकरांना ५० टक्के पाणीपुरवठा
बातमी थोडक्यात
वाकडमधील रहिवाशांना केवळ ५० टक्के पाणीपुरवठा होत असल्याने टँकरवर अवलंबून राहावे लागत आहे. भामा-आस्खेड पाणी येईपर्यंत पूर्णपुरवठा करणे शक्य नसल्याचे महापालिकेचे म्हणणे आहे. झपाट्याने वाढणारी लोकसंख्या आणि नवीन प्रकल्पामुळे पाणीपुरवठ्याची क्षमता कमी झाली आहे.