
दुष्काळग्रस्त ३०४ तालुक्यांमध्ये शेतकऱ्यांना मोफत अन्नधान्य
बातमी थोडक्यात
दुष्काळग्रस्त ३०४ तालुक्यांमध्ये शेतकऱ्यांना मोफत अन्नधान्य देण्याचे परिपत्रक अन्न व नागरी पुरवठा विभागाने जारी केले. दुष्काळग्रस्त भागात अन्नधान्याचा तुटवडा होऊ नये यासाठी तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देश शासनाने दिले. सर्व ३०,४ तालुक्यांमध्ये शेतकऱ्यांना व शेतमजुरांना पूर्वीच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार अन्नधान्याचे वाटप करण्यात येणार आहे.