
संभाजीनगरच्या उपमहापौरला गुंडांची धमकी
बातमी थोडक्यात
संभाजीनगरच्या उपमहापौर राजेंद्र जांजला यांना दहा लाख रुपयांची मागणी करणारा धमकीचा व्हिडिओ कॉल आला. कार्यकर्त्यांनी पुंडलिकनगर पोलीस ठाण्याबाहेर ठिय्या आंदोलन करत आरोपींना तातडीने अटक करण्याची मागणी केली. खंडणीचा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती.