
पलूस तालुका: पदवीधर ५७.६०%, शिक्षक ८१%
बातमी थोडक्यात
पलूस तालुक्यात पदवीधर व शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीसाठी मोठ्या प्रमाणात मतदान झाले. तीन प्राथमिक शाळा व शिक्षण संस्थांमध्ये मतदान झाले. पदवीधर ५७.६०% तर शिक्षक ८१% मतदान झाले. आमदार अरुण लाड, भाजपा प्रदेश सचिव शरद लाड यांच्यासह नेत्यांनी पंडित विष्णू दिगंबर मतदान केंद्रावर मतदान केले.