
बेस्ट कर्मचाऱ्यांसाठी दिवाळी बोनस लवकरच ठरणार
बातमी थोडक्यात
रेल्वे कर्मचाऱ्यांच्या दिवाळी बोनससाठी नुकत्याच झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत मोठा निर्णय घेण्यात आला असून, 11 लाख कर्मचाऱ्यांना 2 हजार 90 कोटी रुपयांचा बोनस देण्यात येणार आहे. बेस्ट कर्मचाऱ्यांच्या दिवाळी बोनससाठी वेगळा निर्णय लवकरच होणार असल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या दिवाळीचा आनंद अधिक गोड होणार आहे.