
राणेनगर उड्डाणपुलावर कंटेनरच्या धडकेत महिला वकिलाचा मृत्यू
बातमी थोडक्यात
राणेनगर उड्डाणपुलावर कंटेनरने दुचाकीला धडक दिल्याने शीतल दीपक नरवले या ३० वर्षीय वकिलाचा मृत्यू झाला. या अपघातामुळे मुंबई-आग्रा महामार्गावर वाहतूक कोंडी झाली होती. घटनेनंतर पोलिसांनी द्वारका येथे चालकाला पकडले.