
१३ वर्षीय विद्यार्थ्याचा वसतिगृहात गळफास लागून मृत्यू
बातमी थोडक्यात
अहुल्यानगर जिल्ह्यातील पाथर्डी येथील वसतिगृहात समर्थ आबासाहेब खरात या १३ वर्षीय विद्यार्थ्याचा गळफास लागून मृत्यू झाला. एका शिक्षकाकडून वारंवार छळ होत असल्याने त्याच्या वडिलांनी पोलिसात तक्रार दाखल केली. या घटनेमुळे खरात कुटुंब व परिसरात सर्वत्र शोक व्यक्त केला जात आहे.