प्रत्येक गोष्टीला प्रश्न विचारा. कोण काय सांगतंय ते पाहा.

पदवीधर निवडणूक: आज ८४२ केंद्रांवर मतदान

स्रोत: Pudhari

बातमी थोडक्यात

पदवीधर मतदारसंघ निवडणूक मराठवाड्यातील आठ जिल्ह्यांतील ८४२ केंद्रांवर आज पदवीधर मतदारसंघ निवडणुकीसाठी मतदान सुरू आहे. या निवडणुकीत सतीश चव्हाण यांच्यासह ४१ उमेदवार असून ३ लाख २६ हजार ७०१ मतदार असून यात ७७ हजार ७१७ महिलांचा सहभाग आहे. मतदान अधिकाऱ्यांनी मतदानासाठी केंद्र तयार केले असून मतमोजणी चिकलठाणा एमआयडीसी येथे होणार आहे.

NEWXAndroid आणि iPhone वर मोफत. NEWX मध्ये उघडा