
पावसाचे प्रमाण ५६ टक्क्यांनी घटल्याने अमरावती दुष्काळ कृती आराखडा जाहीर
बातमी थोडक्यात
अमरावती जिल्हा दुष्काळग्रस्त घोषित, १० टक्के पाणी कपात, चारा बंदी पिण्याच्या पाण्याचे साठे प्राधान्याने, रोजच्या वापरात कपात शेतांमध्ये जलसंधारण, रिचार्ज खड्डे ७३६ कोटी रुपयांच्या मदतीसाठी सरकारकडे मागणी