
मुंबई पोलिसांनी २५ ऑक्टोबर २०२६ पर्यंत जमावबंदीचे आदेश जारी केले आहेत.
बातमी थोडक्यात
मुंबई पोलिसांनी शांतता व कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी जमावबंदीचे आदेश जारी केले असून पाच किंवा त्याहून अधिक लोकांचे एकत्र येणे, मिरवणूक काढणे, लाऊडस्पीकर, बँड वादन, फटाके फोडणे यावर बंदी घालण्यात आली आहे. महाराष्ट्र पोलीस अधिनियम, १९५१ अंतर्गत लागू करण्यात आलेल्या आदेशाचा भाग म्हणून मुंबईकरांनी या निर्बंधांचे पालन करावे. जमावबंदीचे आदेश २५ ऑक्टोबर २०२६ पर्यंत लागू राहतील.