
शिंदे यांनी भाजप कडून ५०० कोटी घेतले असल्याचा दावा ऑडिओ क्लिपमध्ये
बातमी थोडक्यात
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भाजप कडून ५०० कोटी मिळाल्याचे मनोज जरांगे पाटील यांच्या व्हायरल ऑडिओ क्लिपमध्ये. शिवसेनेचे खासदार नरेश म्हस्के यांनी क्लिप सत्यता तपासण्यासाठी सायबर सेलकडे मागणी केली. क्लिपमधील आवाज भाजप प्रवक्ते आणि आमदारांचे असल्याचा संशय आहे.