
मैत्रीच्या आनंदात 'मैत्रेय'चे शीर्षक गीत
बातमी थोडक्यात
मैत्री, मस्ती आणि आठवणीतून मैत्रीचा आनंद व्यक्त करणारे आगामी मराठी चित्रपट 'मैत्रेय'चे शीर्षक गीत प्रदर्शित झाले आहे. सिद्धांत भोसले आणि क्रांती रेडकर यांनी गायलेल्या या गाण्यात मैत्रीतील तारुण्य आणि आनंद व्यक्त केला आहे. या गाण्यात क्रांती रेडकरने पहिल्यांदाच रॅप गायला आहे.