
अहिल्या नगर जिल्हा सहकारी बँकेच्या निवडणुकीत ११ जागा बिनविरोध
बातमी थोडक्यात
अहिल्या नगर जिल्हा सहकारी बँकेच्या निवडणुकीत ११ उमेदवार बिनविरोध निवडून आले. सहकार विकास, प्रा. शिंदे यांच्या स्वतंत्र पॅनेलसह तीन पॅनेलच्या १० जागांसाठी २७ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. २ नोव्हेंबरला मतदान होणार असून, ३ नोव्हेंबरला निकाल लागण्याची शक्यता आहे.