
मंत्रिमंडळ फेरबदलात राष्ट्रवादीला अर्थ खाते हवे
बातमी थोडक्यात
दिल्लीत सुनेत्रा पवार, पार्थ पवार, देवेंद्र फडणवीस यांनी अमित शहा यांची भेट घेतली. राष्ट्रवादीला अर्थ खाते मिळण्याची चर्चा रंगली. सुनेत्रा पवार यांना भाजप अर्थमंत्री करणार नाही, असे रोहित पवार यांनी सांगितल्याने चर्चेला वेग आला. या चर्चेचा निकाल काय लागतो, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.