
पत्रकार नेताजी माणकर यांचे वयाच्या ६७ व्या वर्षी निधन
बातमी थोडक्यात
ज्येष्ठ पत्रकार नेताजी दशरथ माणकर यांचे अल्पशा आजाराने बिर्ला रुग्णालयात निधन झाले. प्रभातचे निष्ठावंत वार्ताहर असलेले ते नंतर संस्कृती नावाचे साप्ताहिक सुरू केले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, सुना व नातवंडे आहेत. माणकर विविध सामाजिक कार्याचे प्रणेते होते.