
छत्रपती संभाजीनगर कर्करोग रुग्णालयात सुरू होणार कोबाल्ट थेरपी युनिट
बातमी थोडक्यात
छत्रपती संभाजीनगर येथील शासकीय कर्करोग रुग्णालयात कोबाल्ट थेरपी युनिट उभारण्यात आले आहे. कर्करोग रुग्णांसाठी आधुनिक व उच्च दर्जाच्या उपचार पद्धती स्थानिक पातळीवर उपलब्ध होणार आहेत. कोबाल्ट थेरपी युनिट लवकरच थेट रुग्णांच्या उपचारासाठी कार्यान्वित होणार आहे.