
पुणे जिल्ह्यात काणेसर-पाबळ रस्त्यासाठी ११.४० कोटी मंजूर
बातमी थोडक्यात
नागरिकांच्या आंदोलनानंतर काणेसर-पाबळ रस्त्याला प्रशासकीय मंजुरी मिळाली. पूर्णपणे उखडलेला आणि खड्डे पडलेला हा रस्ता तीर्थक्षेत्र विकास आराखड्यातून नव्याने उभा राहणार आहे. फेब्रुवारी २०२७ पर्यंत काम पूर्ण होण्याची शक्यता आहे.