
सांगलीत प्रवाशाला चाकूचा धाक, खंडणीची मागणी
बातमी थोडक्यात
सांगलीतील संजय ट्रॅव्हल्स कार्यालयाजवळ एका प्रवाशाला चाकूचा धाक दाखवून खंडणी मागण्यात आली. संशयितांनी तक्रारदार, त्याचा भाऊ आणि पत्नीला मारहाण केली, तर महिलेची छेड काढली. सांगली शहर पोलीस ठाण्यात तिघा संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.