शिक्षक निवडणुकीचा प्रचार आज संपला
बातमी थोडक्यात
शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी जाहीर प्रचार थांबला, मतदान संपण्यापूर्वी ४८ तास सभा, मेळावे करण्यास बंदी. २३ ऑक्टोबर रोजी मतदान होणार असल्याने २२ ऑक्टोबर रोजी गुरुवारी सभा घेता येणार नाही.