प्रत्येक गोष्टीला प्रश्न विचारा. कोण काय सांगतंय ते पाहा.

चार वर्षांच्या प्रतीक्षेनंतर सुरू झाले हॉकर्सना प्रमाणपत्र वाटप

स्रोत: PCB Today

बातमी थोडक्यात

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर पिंपरी-चिंचवड महापालिकेने हॉकर्सना प्रमाणपत्र व ओळखपत्र वाटप करण्यास सुरुवात केली आहे. प्रमाणपत्र वाटपाचा प्रलंबित प्रश्न मार्गी लागल्याने शहरातील फेरीवाल्यांना दिलासा मिळाला आहे. महापालिका प्रशासनाने आठही प्रभागांमध्ये प्रमाणपत्र वाटप करण्यास सुरुवात केली आहे.

NEWXAndroid आणि iPhone वर मोफत. NEWX मध्ये उघडा