
दुष्काळग्रस्त भागातील पाणी योजनांवर लक्ष केंद्रित करण्याचे मंत्र्यांचे निर्देश
बातमी थोडक्यात
नागपूर, अमरावती, कोकण भागातील पाणीपुरवठा योजना तातडीने मार्गी लावा. अपूर्ण योजना पूर्ण केल्यास नागरिकांना दिलासा मिळू शकेल. २५ ऑक्टोबरपर्यंत कृती आराखडा सादर करावा. दुष्काळग्रस्त भागातील पाणी योजनांवर लक्ष केंद्रित करण्याचे मंत्र्यांचे निर्देश. नागपूर, अमरावती, कोकण भागातील पाणीपुरवठा योजना तातडीने मार्गी लावा. अपूर्ण योजना पूर्ण केल्यास नागरिकांना दिलासा मिळू शकेल. २५ ऑक्टोबरपर्यंत कृती आराखडा सादर करावा.