
महाराष्ट्राला सचिन सानप कोण हे २७ ला कळणार
बातमी थोडक्यात
पुणे शिक्षक मतदारसंघाचा आमदार कोण हे अनेक जिल्ह्यांतल्या शिक्षकांनी ठरवल्याचं शिवसेना नेते उदय सामंत यांनी सांगितलं. पुणे शिक्षक मतदारसंघाचा पहिला प्रतिनिधी पुण्यातूनच होणार आहे. २७ ऑक्टोबरला निवडणुकीचा निकाल कळणार आहे.