
बुलढाणा : पशुधनासाठी तातडीने चारा नियोजनाचे केंद्रीय मंत्र्यांचे आदेश
बातमी थोडक्यात
सध्याच्या तुटवड्यात पशुधनासाठी चारा नियोजनाचे आदेश केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांनी बुलढाणा प्रशासनाला दिले. जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेऊन या विषयावर चर्चा करण्यात आली. यावेळी अधिकारी उपस्थित होते. गाळ काढणे, नियोजित नदी प्रकल्प या माध्यमातून पाणीटंचाईवर मात करण्यात येत आहे.