
नेहरू चौकात मोफत आरोग्य तपासणी शिबीर
बातमी थोडक्यात
नगरसेवक हसनुद्दीन कत्यारे यांच्या वतीने पैठणच्या नेहरू चौकात मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. वरिष्ठ आरोग्य सल्लागार रमेश खेडकर यांनी जीवनशैली व आहाराबाबत मार्गदर्शन केले. १७६ रुग्णांची तपासणी व सल्लामसलत करण्यात आली. यातून आरोग्य जागृती करण्यात आली.