प्रत्येक गोष्टीला प्रश्न विचारा. कोण काय सांगतंय ते पाहा.

बाळासाहेब वाघ यांची खुलोद सोसायटीच्या अध्यक्षपदी निवड

स्रोत: Dainik Bhaskar

बातमी थोडक्यात

बाळासाहेब माणिकराव वाघ यांची खुलोद विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेच्या अध्यक्षपदी सोमवार दिनांक १९ रोजी एकमताने निवड झाली. नारायण पांडुरंग मोकसरे यांची उपाध्यक्षपदी निवड झाली. नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांना ग्रामस्थ व सहकार क्षेत्रातील मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या. निवडणूक अधिकारी प्रमोद सावित्रे, सहकार अधिकारी देवकर, सचिव संजय बावस्कर उपस्थित होते.

NEWXAndroid आणि iPhone वर मोफत. NEWX मध्ये उघडा