
राहाता मार्केटमध्ये कांद्याला ५००० रुपयांची मार
बातमी थोडक्यात
राहाता कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांद्याला मंगळवारी ५००० रुपयांची सर्वाधिक भाव लागला. एकूण १२०७ पोती आल्या होत्या. ग्रेडनुसार भाव वेगवेगळे होते. कांदा क्र. १ चा भाव ३७०० ते ५००० रुपये, क्र. २ चा २४०० ते ३६५० रुपये तर क्र. ३ चा १००० ते २३५० रुपये होता.