पिंपरीतील समाजसेवकाचे वयाच्या ८६ व्या वर्षी निधन
बातमी थोडक्यात
पिंपरी गावात ८६ वर्षीय ज्येष्ठ समाजसेवक बाळकृष्ण रघुनाथ वाघरे यांचे निधन झाले. त्यांच्या निधनाने पिंपरी गावातील सामाजिक व धार्मिक क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. आज रात्री ८ वाजता त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.