
आई व मुलगी टायगर पॉइंटवर दरीत कोसळली
बातमी थोडक्यात
सोमवारी लोणावळ्यातील टायगर पॉइंटवर दरीत कोसळल्याने आई व मुलगी गंभीर जखमी झाली. स्थानिक दुकानदार व नागरिकांनी दोरखंडाच्या साहाय्याने खाली उतरून जखमींना बाहेर काढले. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात पाठविण्यात आले.