
दसऱ्याला राज्यभर खरेदीला उधाण
बातमी थोडक्यात
दसऱ्याच्या उत्साहात आणि सोन्याच्या घसरत्या भावामुळे राज्यातील नागरिकांनी खरेदीसाठी बाजारपेठेत गर्दी केली. दागिने दुकाने, कपड्यांची दुकाने आणि वाहन विक्रेत्यांकडे ग्राहकांनी गर्दी केल्याने वाढलेली रहदारी दिसून आली. विजयादशमीचा सण मंगळवारी मोठ्या उत्साहात साजरा केला जाईल.