
पाटण पदवीधर डॉ. स्मिता जाधव
बातमी थोडक्यात
पाटण तालुक्यातील पदवीधरांचा पाठिंबा डॉ. स्मिता जाधव यांना असेल, असा विश्वास भाजपचे यज्ञ्यासेन पाटणकर यांना आहे. प्रत्येक पदवीधर मतदारांपर्यंत व्यक्तिगत संपर्कातून पोहोचण्याचे नियोजन अधिकाऱ्यांनी केले आहे. पुणे पदवीधर मतदार संघ निवडणुकीत पदवीधर मतदारांना मतदान करण्यासाठी प्रवृत्त करण्याचे काम पक्ष करत आहे.