
सोशल मीडियावर एकतर्फी मते रोखण्याचे आदेश केंद्र सरकारचे मेटाला
बातमी थोडक्यात
सार्वजनिक शांतता भंग करणारी, हिंसा भडकवणारी किंवा बेकायदेशीर कारवायांना खतपाणी घालणारी सामग्रीवर लक्ष ठेवण्याचे निर्देश केंद्र सरकारने मेटाला दिले. सार्वजनिक कार्यक्रमांशी संबंधित माध्यमांचा संदर्भ, तारीख आणि ठिकाण अचूकपणे नमूद करून विविध, विश्वसनीय आणि सर्वसमावेशक माहिती वापरकर्त्यांपर्यंत पोहोचेल याची खात्री करण्याचे निर्देश मंत्रालयाने दिले. जनतेतील संभ्रम, भीती आणि कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न कमी करणे हा यामागील उद्देश आहे.