
गोकुळ निवडणुकीत सतेज पाटील गटाचा विजय
बातमी थोडक्यात
गोकुळ जिल्हा दूध उत्पादक संघाच्या निवडणुकीत सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखालील राजर्षी शाहू शेतकरी समविचारी आघाडीने विजय मिळवला. सतेज पाटील गटाने २५ पैकी १६ संचालक पदांवर विजय मिळवला. या निवडणुकीत ९९.९६ टक्के मतदान झाले. या निकालामुळे या गटाचे वर्चस्व कायम असून नव्या नेतृत्वाची नांदी झाली आहे.