
कोहिनूर स्क्वेअरमधील एशियन किचन हॉटेलमध्ये आग
बातमी थोडक्यात
दादर पश्चिमेतील कोहिनूर स्क्वेअरमधील ५० मजली इमारतीच्या पहिल्या मजल्यावर असलेल्या एशियन किचन हॉटेलमध्ये आग लागली. मुंबई अग्निशमन दल तातडीने घटनास्थळी दाखल झाले. कोणतीही जीवितहानी झाली नाही. आग शॉक सर्किटमुळे लागल्याचा संशय आहे.