
शिस्त मार्च महाबळेश्वर मध्ये
बातमी थोडक्यात
'शिस्त पाऊलपाऊल, राष्ट्र उभारणीची दिशा' या नावाने महाबळेश्वर मध्ये २० २६-१०-१९ रोजी संपात, स्वागत प्रणाम, ध्वजारोहणाने मार्च काढण्यात आला. पेटिट लायब्ररी मैदानातून सुरुवात होऊन नेताजी सुभाषचंद्र बोस चौक, महावितरण कार्यालयापर्यंत नागरिकांनी स्वयंसेवकांना भगवा ध्वज, पुष्प अर्पण केले. डॉ. श्री अभय श्रीहरी देशपांडे व स्वयंसेवक पूर्ण गणवेशात सामील झाले.