
नवरात्रीच्या नवव्या दिवशी सिद्धिदात्रीची पूजा
बातमी थोडक्यात
नवरात्रीच्या नवव्या दिवशी दुर्गा मातेचे नववे रूप असलेल्या देवी सिद्धिदात्रीची पूजा केली जाते. शाख-क्त पूजा पूर्ण भावनेने करणाऱ्या भक्तांना अणिमा, महिमा या आठ सिद्धी प्राप्त होतात. सिद्धिदात्री चार भुजा असलेली व सिंहावर आरूढ आहे.