
पाच फुटांचा बच्चन महाराष्ट्रात पुन्हा उसळला
बातमी थोडक्यात
पाच फुटांचा बच्चन या चित्रपटाने दुसर्या आठवड्यात जोरदार पुनरागमन केले असून पश्चिम महाराष्ट्रात या चित्रपटाने जोर धरला आहे. ९ ऑक्टोबर रोजी प्रदर्शित झालेला हा चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीचा ठरला असून या चित्रपटातील गाणी आणि संगीत चित्रपटगृहांबाहेरही ऐकले जात आहे. अमेरिकेत या चित्रपटाचे प्रदर्शन पुढील आठवड्यात होणार आहे.