प्रत्येक गोष्टीला प्रश्न विचारा. कोण काय सांगतंय ते पाहा.

दुष्काळामुळे हरसूल-ठाणापाडा विभागात १८ गावातील पिकांचे नुकसान

स्रोत: Dainik Bhaskar

बातमी थोडक्यात

दुष्काळामुळे हरसूल-ठाणापाडा विभागात १८ गावातील शेतकऱ्यांची यावर्षी पिके न लागल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत आले आहेत. पावसाळी शेतीवर अवलंबून असलेल्या शेतकरी कुटुंबांची पिकांची अवस्था बिकट झाल्याने उत्पन्नाची आशाच उरली नाही. यावर तातडीने आढावा घेऊन अहवाल शासनाकडे सादर करण्याचे निर्देश आमदार हिरमणा खोसकर यांनी अधिकाऱ्यांना दिले आहेत.

NEWXAndroid आणि iPhone वर मोफत. NEWX मध्ये उघडा