
मांगवामध्ये १५ वर्षीय मुलीची हत्या
बातमी थोडक्यात
माणगाव येथील चंद्रभरबू सांस्कृतिक सभागृह परिसरात शनिवारी रात्री स्वरा नितीन उपाध्ये या १५ वर्षीय मुलीची हत्या करण्यात आली. शवविच्छेदनानंतर मृतदेह गावी आणण्यात आला. आरोपी पकडल्याशिवाय मृतदेह हलवणार नाही, अशी शपथ गावांतील महिलांनी घेतली.