
बारामतीतील काटफळ येथे उद्योगपती राणा सूर्यवंशी यांच्यावर हल्ला
बातमी थोडक्यात
बारामतीतील काटफळ येथे पुण्यातील उद्योगपती राणा सूर्यवंशी यांच्यावर हल्ला झाला असून त्यांच्यावर एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पोलिसांनी रुग्णालयाच्या परिसरात मोठा फौजफाटा तैनात केला असून या घटनेचा तपास सुरू आहे. या हल्ल्यामुळे परिसरात खळबळ उडाली असून मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.